एका जि.प. शिक्षकानेच बनवलेले — महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षकांसाठी
महाराष्ट्र जि.प. शिक्षकांसाठी

शाळेची कागदपत्रे आता एका क्लिकवर

टाचण, प्रश्नपत्रिका, अर्ज, लेटरहेड — सर्व काही शुद्ध मराठीत, काही मिनिटांत तयार. कागदपत्रांचा वेळ वाचवा, विद्यार्थ्यांना द्या.

  • Google ने लगेच लॉगिन
  • क्रेडिट कधीच संपत नाहीत
  • PDF WhatsApp वर शेअर करा
आमची साधने

शिक्षकाच्या रोजच्या कामाची साधने, एकाच ठिकाणी

साधन निवडा, थोडी माहिती भरा — बाकी काम ZPGuruji करते.

प्रशासकीय साधनं

कार्यालयीन व प्रशासकीय कामांसाठी लागणारी साधने.

मुख्य सुविधा

दैनिक टाचण — एका क्लिकमध्ये

बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठांवर आधारित, तुमच्या वार्षिक नियोजनानुसार रोजचे टाचण आपोआप तयार होते. रात्री जागून लिहिण्याची गरज नाही.

  • इयत्ता १ ली ते ४ थी
  • दैनिक व सविस्तर टाचण
  • सुंदर PDF — छापा किंवा WhatsApp वर पाठवा
टाचण तयार करा
उपलब्ध विषय
मराठी इंग्रजी गणित परिसर अभ्यास १ परिसर अभ्यास २ कार्यशिक्षण कलाशिक्षण शारीरिक शिक्षण
कसे चालते

तीन सोप्या पायऱ्या

१
साधन निवडा
टाचण, प्रश्नपत्रिका, अर्ज किंवा लेटरहेड — हवे ते साधन निवडा.
२
थोडी माहिती भरा
शाळेचे नाव, इयत्ता, विषय किंवा अर्जाचा विषय एवढेच लिहा.
३
PDF मिळवा
काही क्षणांत PDF तयार. डाउनलोड करा किंवा WhatsApp वर शेअर करा.
किंमत

वापरा तेवढेच पैसे — मासिक वर्गणी नाही

नोंदणीवर ५ मोफत क्रेडिट. खरेदी केलेले क्रेडिट कधीच संपत नाहीत.

स्टार्टर
₹49१० क्रेडिट
सुरुवातीसाठी — सर्व साधने वापरता येतात.
खरेदी करा
लोकप्रिय
लोकप्रिय
₹149३० क्रेडिट
नियमित वापरासाठी सर्वांची पसंती.
खरेदी करा
प्रो
₹299७५ क्रेडिट
सर्वात स्वस्त दर — प्रति क्रेडिट सुमारे ₹४.
खरेदी करा
क्रेडिट वापर : अर्ज / लेटरहेड १ · प्रश्नपत्रिका १ · दैनिक टाचण २ · सविस्तर टाचण ३

आजच सुरू करा आणि तुमचा वेळ वाचवा

Google खात्याने लॉगिन करा, ५ मोफत क्रेडिट मिळवा आणि पहिले कागद तयार करा.

मोफत सुरू करा
शिक्षकांसाठी माहिती

ZP शाळा शिक्षकांसाठी PDF Tools

AI मराठी अर्ज Generator

ZPGuruji चा AI अर्ज generator Maharashtra ZP शिक्षकांसाठी खास बनवला आहे. रजा अर्ज, बदली विनंती, GPF advance, तक्रार — कोणताही अर्ज 30 सेकंदात मराठीत तयार होतो.

ZP शाळा Letterhead PDF

UDISE number, शाळेचे नाव, तालुका, जिल्हा टाकल्यावर custom logo सह letterhead PDF download करता येतो. Free plan मध्ये 5 Welcome Credits मिळतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ZPGuruji फक्त Maharashtra साठी आहे का?
हो, सध्या ZPGuruji फक्त Maharashtra Zilla Parishad शाळांसाठी आहे.
Free plan मध्ये काय मिळते?
Free plan मध्ये 5 Welcome Credits मिळतात. सगळे tools access करता येतात. Credits कधीही expire होत नाहीत.
Payment कसे करायचे?
UPI, GPay, PhonePe, Cards, Net Banking — सगळ्या प्रकारे payment करता येते. Instant activation होते.